एक एकर शेतात दोडका लागवड करून 3 लाखाचे विक्रमी उत्पादन
दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याने दोडका लागवड करून कमाल केली आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे विक्रम शेळके. या तरुण शेतकऱ्याने कुटुंबाच्या मदतीने फक्त एक एकर क्षेत्रावर दोडका पिकाची लागवड केली अन् 3 लाखाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. या होतकरू तरुण शेतकऱ्याने हे कसं साध्य केलं याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत. … Read more