पुढील ३ दिवस विदर्भात अतीमुसळधार पावसाची शक्यता: ‘मोंथा’ चक्रीवादळाची सावधगिरीची तयारी
‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव; पुढील ३ दिवस विदर्भात अतीमुसळधार पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरातील अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने चक्रीवादळाचे रूप धारण केले आहे, ज्याला भारतीय हवामान विभागाने ‘मोंथा’ असे नाव दिले आहे. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहरापासून सुमारे ५३० किमी अंतरावर आहे आणि ते अधिक तीव्र होत आहे. हे वादळ मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) या हवामान-नियंत्रक … Read more