दुग्धव्यवसायातून प्रसिद्ध ब्रँड कंपनी बनवणारी महिला; वाचा प्रेरणादायी यशकथा
आजचा जगण्याचा वेग, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगातही, जेव्हा एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हिमतीवर उद्योग उभारण्याचे ठरविते, तेव्हा तो केवळ एक व्यवसाय उभा राहत नाही तर समाजाच्या मानसिकतेत एक नवीन दिशादर्शक ठरतो. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचे नाव आहे सोनाली देसाई-मसूरकर, ज्यांनी दुग्धव्यवसायातून प्रसिद्ध ब्रँड कंपनी बनवणारी महिला म्हणून आपला ठसा उमटवला आहे. समाजातील महिला आता घराबाहेर … Read more