धाराशिव रोजगार महाकुंभातून तरुणाईला करिअरची नवी वाट; 29 सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
शिक्षण पूर्ण झाले आहे, हातात कौशल्य आहे; मात्र योग्य नोकरीची संधी कुठे मिळेल, आपल्या पात्रतेनुसार कोणत्या उद्योगात करिअर करता येईल आणि रोजगारदात्यांपर्यंत पोहोचायचे कसे, असे प्रश्न अनेक बेरोजगार युवक-युवतींसमोर असतात. याच पार्श्वभूमीवर धाराशिव रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला असून, पात्र उमेदवारांना त्यांच्या शिक्षण, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला … Read more