पशुसंवर्धन योजनांचे लाभ महा-डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात | शासन परिपत्रक २०२६
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांची अंमलबजावणी महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यासाठी स्वतंत्र बँक खाती उघडण्यास मान्यता दिली आहे. शासन परिपत्रक क्रमांक DAHD-१४०३४/३/२०२६ अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार आहे. कोणत्या योजनांसाठी खाती उघडणार? आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांच्या … Read more