बाजारात विकल्या जातोय सिमेंट पासून बनलेला कृत्रिम लसूण,जनतेच्या आरोग्याशी खेळ

लसुण भेसळ, सिमेंटयुक्त लसूण

सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत लोकांच्या किचन मध्ये अतिशय आवश्यक असलेल्या लसूण चे भाव सध्या झपाट्याने वाढलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लसूण विकत घेणं हे सर्वसामान्य जनतेसाठी एक दुष्कर खरेदी झाली आहे. लसणाचा काळाबाजार करणाऱ्या ठगांनी याचा फायदा घेण्यासाठी एक अजब गजब शक्कल लढवली असून बनावट लसूण बनवून त्याची विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मोठा प्लॅन केल्याचे … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२४, संपुर्ण माहिती

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, संपुर्ण माहिती

शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना खूप घाम तर गाळावा लागतोच त्याशिवाय आयुष्यात अनेक संकटांना समोर जावे लागते. शेती व्यवसाय करताना अनेक अपघात होत असतात. उदा. अंगावर वीज पडणे, पूरात बुडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का लागणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावर होणारे अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात या सर्व बिकट … Read more

शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजन मध्ये मिळणार दूध अंडी आणि केळी

शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात मिळणार दूध अंडी आणि केळी

शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बाबत एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आहारात आता दूध, अंडी आणि केळी यांचा समावेश असणार आहे. बालवयीन तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांचे पोषण व्हावे या दृष्टीकोनातून सरकार आहारविषयक नवीन नवीन योजना घेऊन येत असते. दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील … Read more

महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज

पिएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2024, संपुर्ण माहिती

देशातील असंख्य महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव विश्वकर्मा शिलाई मशीन योजना असून ज्या महिलांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे, त्यांच्यासाठी ही घरून काम करण्यासाठी तसेच गरजू महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. मशीन खरेदी करण्यासाठी पैसे शासनाकडुन देण्यात येणार आहेत.. अशा प्रकारे … Read more

करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व, एक गुणकारी वनस्पती अनेक व्याधींवर पडते भारी

करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व

सर्वगुणसंपन्न असे एकाच शब्दात वर्णन केल्या जाऊ शकेल अशी भाजी म्हणजे रानकारली ची भाजी. ताप, सर्दी, खोकला या व्हायरल विकारांपासून ते हत्तीरोग दमा, विषबाधा या जटिल समस्यांवर गुणकारी औषध म्हणजे करटोली ची भाजी. आपल्या आहारात समाविष्ट केलीच पाहिजे अशी करटोली ची भाजी. बाजारात विकायला गेलो तर खूप भाव येईल अशी करटोली ची भाजी. आज या … Read more

साडे तीन एकरात डाळिंब शेतीतून कमवले तब्बल 64 लाख रुपये

डाळिंब शेतीतून घेतले 62 लाखाचे उत्पन्न यशस्वी शेतकरी 2024 2924

शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटल जातं. पण सध्याच्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांच्या शेती उत्पन्नाचा काही भरवसा राहिला नाही. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना आपण सर्वांनी पाहिले आहे. पण आज आपण संकटांवर मात करून जिद्दीने अन् मेहनतीने डाळिंब शेतीतून करोडपती झालेल्या शेतकरी बांधव नितीन गायके यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहोत. कन्नड येथील साडेतीन … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत दुप्पट वाढ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना संपूर्ण माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित करण्याचे मुख्य कारण म्हणजे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आर्थिक मदत स्वरूपात शेतात विहीर बांधण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. आणि त्यांना त्यांच्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे तसेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना … Read more