गुलाब लागवड करून हा शेतकरी घेतोय वार्षिक 5 लाखाचे उत्पन्न

गुलाब लागवड, यशस्वी शेतकरी सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात असलेल्या कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील प्रगतिशील शेतकऱ्याने गुलाब लागवड करून वर्षाला 5 लाखाचे उत्पन्न घेऊन इयर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा देण्याचे अभिनव कार्य केले आहे. सदर शेतकऱ्याने आपल्या शेतीतून चांगल्या प्रकारे पैसे कमवायला सुरुवात केली असून त्यांनी मागील कित्येक वर्षापासून गुलाब लागवड करणे यासाठी प्राधान्य दिले आहे. गुलाब लागवड मुळे या शेतकऱ्याच्या जिवनात गुलाबी … Read more

10 गुंठे शेतीत उगवलेला दुधी भोपळा देत आहे महिन्याला 70 हजाराचा नफा

Bottle Gourd Farming Succesful Farmer 2024

आधी उसाची लागवड करत असलेला एक शेतकरी काहीतरी वेगळं करायचं म्हणून शेतात दुधी भोपळा पेरून मालामाल झाला आहे. या दुधी भोपळ्याच्या शेतीमधून महिन्याला तब्बल सत्तर हजाराचा निव्वळ नफा कमावत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेऊन त्यापासून इतर शेतकरी बांधवांना सुद्द्धा प्रेरणा मिळावी यासाठी हा प्रेरणादायी लेख आहे. सदर शेतकऱ्याचे नाव आहे कुमार शिंदे. अगदीच … Read more

गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव असा रोखा, संपूर्ण माहिती

कपाशीवर पडणारा रोग, बोंडअळी विषयी संपूर्ण माहिती तसेच उपाययोजना

शेतकऱ्यांना उत्पादन घरात येईपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लिंक हाता तोंडाशी येऊन सुद्धा कधी कधी निसर्गाच्या प्रकोपामुळे तसेच पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांमुळे बळीराजाचे शेतीतील उत्पादन कमी होते. कधी कधी तर तर संपूर्ण पिक नष्ट होऊन त्यांच्या निराशेने वाढ होते. आज आपण कपाशीच्या पिकावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांनी वेळीच योग्य … Read more

तणनाशकांचा अशा पद्धतीने करा वापर, नाही होणार हानी

तणनाशकाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन

तणनाशक योग्य प्रकारे कसे वापरावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतातील पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे, पोटच्या लेकराप्रमाणे जपावे लागते. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी पिकांवर येणारे विविध रोग यामुळे पिकांची कधी नासाडी होईल, सांगता येत नाही. आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अनेक नवीन नवीन शेतीचे यंत्र तसेच औषधी विकसित झाल्या आहेत. … Read more

पीएम आवास योजनेचे नियम शिथिल, आता सर्वांना मिळणार हक्काचं घर

पंतप्रधान आवास योजनेच्या २ लाख लाभार्थ्यांना पहिला चेक वाटप

देशातील सर्व गरीब गरजू लोकांना हक्काचं घर मिळावं यासाठी बऱ्याच वर्षांपासून पीएम आवास योजना केंद्र सरकारच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परंतु या योजनेतील अटी शर्तींमुळे बरेच कुटुंब या योजनेतून आपले हक्काचे घर मिळण्यास अपात्र ठरत होते. सदर बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने पीएम आवास योजनेच्या नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आता अनेक … Read more

एकरी 33 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे नवीन गव्हाचे वाण विकसित

एकरी 33 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळवून देणारे नवीन वाण विकसित

नविन गव्हाचे वाण विकसित : शेतकऱ्यांना साधिक उत्पन्न घेता यावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने अनेक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. आता गव्हाचे वाण विकसित केल्या गेले आहे. तसेच शासनाच्या वतीने विविध महत्वाकांक्षी योजना देखील अंमलात आणल्या जातात. अशीच एक आनंदाची बातमी देशभरातील शेतकरी बांधवांसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 ऑगस्ट 2024 रोजी … Read more

शेताच्या धुऱ्यावर गवती चहा पेरून महिन्याला कमावतो तब्बल एक लाख रुपये नफा

गवती चहाची लागवड बाबत मार्गदर्शन; यासाठी अनुदान देणाऱ्या 5 योजना

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेलेएक छोटेसे गाव म्हणजे नारायणगाव. येथे राहणारा हर्षद नेहेरकर नावाचा एक उमदा तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या नांदी न लागता तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलोपार्जित 25 एकर शेती. त्या 25 एकरात त्याने डाळिंब बाग फुलविली. पण शेतातील कुठलीही जागा वाया जाऊ नये यासाठी या तरुणाने शेतीच्या बांधावर गवती चहाची … Read more