सापळा पिक पद्धतीचे महत्व; ट्रॅप क्रॉपिंग पिक पद्धतीबद्दल मार्गदर्शन
आधुनिक शेतीत किडींच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढला असला तरी त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होतात. अशा परिस्थितीत सापळा पिके पद्धती (ट्रॅप क्रॉपिंग) ही एक नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय म्हणून उदयास आली आहे. ही पद्धत शेतीला अधिक टिकाऊ आणि नफ्याची बनवते. या लेखात आपण सापळा पिकांच्या व्याख्या, फायद्यांबद्दल, अंमलबजावणी … Read more