या रब्बी हंगामात या हरभरा सुधारित जाती वाणांची लागवड करून मिळवा भरघोस उत्पादन
रब्बी हंगाम येत आहे. रब्बी हंगामातील एक महत्वाचे कडधान्य पीक म्हणून हरभरा लागवड प्रसिद्ध आहे. पण जर आपण योग्य हरभरा सुधारित जाती निवडून हरभरा लागवड केली तर भरघोस उत्पादन घेतले जाऊ शकते. हरभरा हे एक महत्वाचे पीक आहे. राज्यात हरभरा उत्पादन देशाच्या तुलनेत 24 टक्के होते. लागवड करणारे असंख्य शेतकरी आता कामाला लागणार आहेत. चला … Read more