EPFO कर्मचारी नोंदणी योजना 2025 सुरू; योजनेबाबत सविस्तर माहिती
जसजशी भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे तसतशी देशाच्या कामगार वर्गासाठी सामाजिक सुरक्षा यंत्रणेची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) ७३ व्या स्थापना दिनानिमित्त, केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी EPFO कर्मचारी नोंदणी योजना 2025 सुरू केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलेली ही घोषणा देशातील सामाजिक … Read more