ई-पीक पाहणी DCS ॲप द्वारे अशी करा पिक दुरुस्ती; संपूर्ण प्रक्रिया
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेली ई-पीक पाहणी (DCS – Digital Crop Survey) ही एक महत्त्वाची डिजिटल प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची माहिती मोबाईलद्वारे शासनाच्या नोंदीत नोंदवू शकतात. पूर्वी तलाठी किंवा कृषी कर्मचाऱ्यांमार्फत होणारी पीक पाहणी आता शेतकरी स्वतः मोबाईल अॅपद्वारे करू शकतो, त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक झाली आहे. … Read more