तुकडेबंदी नियमित झाल्यामुळे होणारे फायदे जाणून घ्या
महाराष्ट्रातील जमीन व्यवहाराच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. महसूल विभागाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी एक सुस्पष्ट कार्यपद्धती जारी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेल्या या निर्देशांमुळे राज्यातील सुमारे ३ कोटी नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुकडेबंदी नियमित … Read more