साडे तीन एकरात डाळिंब शेतीतून कमवले तब्बल 64 लाख रुपये

डाळिंब शेतीतून घेतले 62 लाखाचे उत्पन्न यशस्वी शेतकरी 2024 2924

शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटल जातं. पण सध्याच्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांच्या शेती उत्पन्नाचा काही भरवसा राहिला नाही. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना आपण सर्वांनी पाहिले आहे. पण आज आपण संकटांवर मात करून जिद्दीने अन् मेहनतीने डाळिंब शेतीतून करोडपती झालेल्या शेतकरी बांधव नितीन गायके यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहोत. कन्नड येथील साडेतीन … Read more

शेतात विहीर बांधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना शेतीमध्ये शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत आता मंत्रिमंडळाने मोठी वाढ केली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतील जाचक अटी शिथिल … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश साठी असा करा ऑनलाईन अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश साठी असा करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र शासन – मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश २०२५-२६ 📢 मुख्य माहिती: – **विभाग**: समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन – **लक्ष्यगट**: जिल्ह्यातील मागासवर्गीय (SC, ST, VJNT, OBC, विशेष मागासवर्ग, दिव्यांग, अनाथ) विद्यार्थी – **अभ्यास स्तर**: इयत्ता ८वी ते कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालयीन प्रथम वर्ष 🌐 अर्ज प्रक्रिया: 1. **माध्यम**: ऑनलाइन 2. **संकेतस्थळ**: [https://hmas.mahait.org](https://hmas.mahait.org) 3. **सुरुवात तारीख**: ११ जून २०२५ … Read more

योजनादूत (Yojna Doot) online apply प्रक्रिया, 2 ऑक्टोबर शेवटची तारीख

योजनादूत (Yojna Doot) online apply

योजनादूत (Yojna Doot) online apply भरती प्रक्रिया 2024 लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आता योजनादूत नोकरीच्या स्वरूपात लाडक्या भावांसाठी सुद्धा एक रोजगार विषयक बातमी देऊन एक अनमोल गिफ्ट दिले आहे. तब्बल 50 हजार बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाकडून 300 कोटी रुपयांच्या … Read more

“या” भूमीहीन लोकांना सरकारकडून मिळत आहे 4 एकर शेती,असा करा अर्ज,

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2024 संपूर्ण माहिती धुळे जिल्हा

ज्यांच्याकडे शेती नाही अशा भूमिहीन लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नियमांत बसणाऱ्या भूमिहीनभूमिहीन लोकांना मोफत शेतजमीन वाटप; अर्ज करायला सुरुवात नागरिकांना सरकारकडून (१०० टक्के अनुदान) मोफत 4 एकर शेत किंवा 2 एकर बागायत शेत मिळते. या योजनेचे अर्ज करण्यास प्रारंभ … Read more

इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, आज पठ्ठ्या कमावतोय वर्षाला सव्वा कोटी

इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, आज पठ्ठ्या कमावतोय वर्षाला सव्वा कोटी

आजकाल देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना लाखो इंजिनीयर कामाच्या शोधात भटकत असताना स्वतः यशस्वी इंजिनिअर असूनही ते क्षेत्र सोडून शेळीपालन करण्याचा निर्णय घेऊन आज वर्षाला सव्वा कोटी पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या एका मेहनती व्यक्तीबद्दल एक प्रेरणास्थान म्हणून हा लेख आहे. महाराष्ट्रातील लक्ष्मण टकले यांनी शेळी पालनाला एका नव्या उंचीवर नेऊन कोट्यवधी रुपयांची कमाई … Read more

झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय

खबरदार! झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय

पर्यावरण संरक्षण बद्दल राज्य सरकार आता सख्त असून विनापरवानगी झाड तोडले तर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार आता विना परवानगी झाड तोडल्यास आता … Read more