चिया लागवडीतून भरगच्च नफा, प्रती क्विंटल 14 हजाराचा हमीभाव, वाशिम जिल्हा ठरतोय अग्रेसर

चिया लागवडीतून भरगच्च नफा, प्रती क्विंटल 14 हजाराचा हमीभाव, वाशिम जिल्हा ठरतोय अग्रेसर

चिया सीड्स बद्दल आपण नक्कीच ऐकले असेल. मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिया सेड्स ची लागवड करून वाशिम जिल्हा चिया सिड्स लागवडीत संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरले आहे. चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळत असल्याने राज्यातील अनेक भागांतील शेतकरी आता चिया बियांची लागवड करण्याकडे वळताना दिसून येत आहेत. आज आपण प्रती 14 लाखाचा हमीभाव मिळत असलेल्या चिया बियांची … Read more

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड, येथे मिळवा फुकट बियाणे

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड

आज एक विशेष बातमी घेऊन आलो आहोत. दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कशी करावी याबद्दल महत्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आहे. आजवर आपण टोमॅटो फक्त लाल आणि हिरव्या रंगाचा असतो अशी समजूत करून बसलो होतो. मात्र बारामती कृषी प्रदर्शन 2025 येथे शेतकऱ्यांना दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कधी केली आहे आणि … Read more

बैलाने मालकाचा जीव वाचवला, मालकाचा उर दाटून आला

बैलाने मालकाचा जीव वाचवला, मालकाचा उर दाटून आला

माया काय असते हे मुक्या प्रण्यांकडून शिकावे. त्यात बळीराजाचा आवडता असलेला बैल त्याचा मालकाप्रती अतिशय प्रामाणिक तसेच निष्ठावान असतो. बैलाच्या माया अन् प्रसंगावधान यांची साक्ष देणारी घटना मांगले गावात घडली. सौम्य अर्धांगवायूचा झटका आलेल्या आलेल्या आपल्या मालकाला खांद्यावर घेऊन तब्बल 4 किलोमीटर चालत घरी सुखरूप पोहोचवून या बैलाने मालकाचा जीव वाचवला आहे. या बैलाचे सर्वत्र … Read more

शेतकऱ्यांनो, शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये कमवा, एका गोवरीची किंमत चक्क 10 रुपये

शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये कमवा, एका गोवरीची किंमत चक्क 10 रुपये

आज देशातील अनेक शेतकरी शेतीला जोड म्हणून दुधाचा व्यवसाय करत असल्यामुळे शेतकऱ्यांकडे बैल, गाय, म्हैस यांच्यासारखे पाळीव जनावरे ही असतातच. याच पाळीव प्राण्यांच्या शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये महिना कमावणे अगदी सहजशक्य आहे. आज राज्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीत जास्त उत्पन्न मिळत नाही म्हणून हवालदिल झालेले आहेत. तसेच त्यांचे पुत्र बेरोजगार … Read more

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला

नवीन वर्षाचा पहिला महिना वातावरणात अनेक बदल घेऊन आला. अशा बदललेल्या हवामानाच्या परिस्थितीत बळीराजाच्या पिकाला नुकसान होण्याची शक्यता असते. तर हे नुकसान टाळण्यासाठी ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांनी दक्षतापूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषी सल्ला … Read more

विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम

विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम

विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम : विदर्भाची भाषा महाराष्ट्राच्या घराघरात चला हवा येऊद्या हा हास्य कार्यक्रमातून पोहोचविणारे आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटविणारे विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवर एक छोटा व्हिडिओ बनवून भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम महाराष्ट्राला दाखवून … Read more

नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आणि परखड भूमिका

नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आणि परखड भूमिका

अभिनेते नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान : तब्बल 55 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असणारा आणि स्वतःच्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटांना न्याय मिळवून देणारा एक जिवंत कलावंत श्री. नाना पाटेकर. देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून त्यांच्यासारखे जीवन जगून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जीवनाचा उत्तरार्ध अर्पण करण्यास सज्ज झालेला माणसातील एक देवच जणू. नाना पाटेकर आज सर्व … Read more