सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर
नुकतेच पद्म पुरस्कार 2025 सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बऱ्याच दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण 14 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये एक शेतकरी सुद्धा आहात. तर या शेतकऱ्यांचं नाव आहे सुभाष खेतुलाल शर्मा. सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून कोण आहेत हे सुभाष शर्मा आणि त्यांची शेतीतील … Read more