कर्जमाफी आधार ई-केवायसी करताना ‘Farmer ID Not Present in the System’ एरर येतोय? वाचा कारणे आणि एका मिनिटात सुटणारे १० तोडगे!
महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची अंमलबजावणी वेगाने सुरू झाली आहे. या योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत बंधनकारक केले आहे. परंतु, जेव्हा शेतकरी बांधव आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) किंवा बँकेत जातात, … Read more