हार्वेस्टर अनुदान योजना अंतर्गत मिळवा 35 लाखांचे अनुदान
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. असतोद तोडणीच्या कामगारांच्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या संख्येमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी हार्वेस्टर अनुदान योजना (Harvester Subsidy Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना ९०० हार्वेस्टर यंत्रे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे उसाची तोडणी वेळेवर होऊन कारखान्यापर्यंत उसाचा … Read more