13 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात पशुधनाची लसीकरण मोहीम
चंद्रपूर जिल्ह्यात पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 13 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत जिल्ह्यात पशुधनाची लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेद्वारे गाय, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या या जनावरांना लाळ खुरकत रोगापासून संरक्षण मिळेल. जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने यासाठी पूर्ण तयारी केली असून केंद्र सरकारच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी … Read more