डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत दुप्पट वाढ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित करण्याचे मुख्य कारण म्हणजे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आर्थिक मदत स्वरूपात शेतात विहीर बांधण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. आणि त्यांना त्यांच्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे तसेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना … Read more