मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू; वाचा सविस्तर
मराठा समुदायासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी चालविलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला एक महत्त्वाचे यश लाभले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लढ्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा समुदायाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा जीआर (सर्वसाधारण प्रशासन विभागाचा आदेश) जारी केला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. … Read more