धन धान्य योजना काय आहे? आणि लाभ कसा घ्यायचा? संपुर्ण मार्गदर्शन
शेतकरी बंधुंनो नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सविधा यांच्या विकासासाठी सरकारनं भरीव तरतूद केलीय. पण यावेळी केंद्रानं शेती क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय. सरकारं या अर्थसंकल्पात पीएम कृषी धन धान्य योजनेची घोषणा केली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण ही धन धान्य योजना नेमकी काय … Read more