शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजना २०२६-२७; युरोप व चीन दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन!
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञान, उच्च उत्पादकता, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण व कृषी प्रक्रिया उद्योगांची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी राज्य शासनाकडून विशेष उपक्रम राबवला जात आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत युरोप आणि चीन या प्रगत देशांमधील कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी विशेष दौऱ्यांचे … Read more