ड्रोनची मूलभूत रचना आणि शेतीसाठी त्याचे महत्त्व
शेतकरी मित्रांनो ड्रोनची मूलभूत रचना आणि शेतीसाठी त्याचे महत्त्व या लेखात समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे शेतीमध्ये अनेक आधुनिक साधने वापरली जात आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचे साधन म्हणजे ड्रोन. हा छोट्या हेलिकॉप्टर सारखा दिसणारा यंत्रमानव आकाशात उडून विविध कामे करू शकतो. शेतकऱ्यांसाठी हा एक उपयुक्त साधन बनत आहे. या लेखात आपण ड्रोनची … Read more