या चार जिल्ह्याला मिळणार 61 कोटीची नुकसानभरपाई, यात तुमचा जिल्हा आहे का
राज्य सरकारकडून २०२२ च्या शेती पिकांच्या नुकसानभरपाई साठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीचे वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे. सन 2022 मध्ये या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या चार जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. याबाबत सरकारने काढला शासन निर्णय याबाबतचा शासन … Read more