मशरूम लागवड करून हा शेतकरी करतोय दिवसाला 2 लाखांची कमाई
कोरोना काळात संपूर्ण भारतात सर्वच व्यवसाय डबघाईस आल्यामुळे गावी येण्याचा निर्णय घेऊन मशरूम लागवड करून भरघोस उत्पादन घेत लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखातून पाहणार आहोत. प्रतिकूल परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊन धाडस अंगी ठेवून प्रगती करता येते याचा प्रत्यय आपल्याला या यशस्वी शेतकऱ्याच्या प्रेरणादायी कथेतून पाहायला मिळेल. गावी येऊन शेती करण्याचा धाडसी … Read more