जाणून घ्या तव्याचा नांगर (Disc Plough)कसा आणि का वापरतात
शेतकरी मित्रांनो, शेतीची पूर्वमशागत करण्यासाठी आपल्याला नांगरट करावी लागते. पूर्वी बैलाच्या साहाय्याने अन् आताच्या काळात यांत्रिकीकरण प्रगत झाल्यामुळे विविध स्वयंचलित यंत्रांचा शोध लागल्यामुळे नांगरणी करणे अगदी सोप्पे झाले आहे. आज आपण तव्याचा नांगर का आणि कसा तसेच कोणत्या जमिनीसाठी वापरल्या जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नांगराचे विविध प्रकार असतात. आपण प्रत्येक लेखात एक … Read more