शेतात जाण्यासाठी रस्ता 2 दिवसांत मिळवा, दादागिरी सहन करू नका
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? जाणून घ्या हा कायदा : महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील जवळपास 70 टक्के लोक हे शेतकरी आहेत. बऱ्याच वेळा शेतकरी शेताच्या रस्त्याच्या भांडणातून एकमेकांचे मुडदे पाडायला सुद्धा कमी करत नाहीत. अशावेळी जे गरीब आणि मवाळ स्वरूपाचे शेतकरी असतात, त्यांच्यावर भांडखोर असलेले शेजारी शेतकरी रस्ता न देऊन एकप्रकारे अन्याय करत असतात. … Read more