जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी?
राज्यात अनेक लोकांचा प्राथमिक व्यवसाय हा शेती आहे. शेतीला जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा जोडधंदा आहे. जास्त दूध देणारी निरोगी काय कशी ओळखावी याबद्दल अनेक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे गाय खरेदी करताना त्यांची फसवणूक होताना दिसून येते. त्यामुळे जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल काही महत्वाच्या बाबी माहीत असणे … Read more