मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि पात्रता निकष
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांपैकी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इत्यादी खर्चाचा समावेश होतो. या लेखात … Read more