आनंदाची बातमी! कापसाचा हमीभाव वाढला, शेतकऱ्यांना मिळेल याचा फायदा
केंद्र सरकारने यंदा लांब कापूस धाग्याच्या कापसाचा किमान आधारभूत किंमत (MSP) मोठ्या प्रमाणात वाढवून ८,११० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. ही वाढ तब्बल ५८९ रुपयांइतकी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली आहे. कापसाचा हमीभाव वाढला असल्यामुळे शेतकरी समुदायाला त्यांच्या कष्टाचे योग्य मोबदला मिळेल अशी अपेक्षा आहे. बाजारभावापेक्षा हा दर लक्षणीय प्रमाणात अधिक मिळण्याची … Read more