जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरे
जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे व नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील महसूल मंडळांमध्ये मंडळनिहाय ही शिबिरे घेण्यात येणार आहेत. जालना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 10 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात … Read more