ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मिळत आहे एक लाख पर्यंत शिष्यवृत्ती, तत्काळ होतो अर्ज मंजूर

legrand empowering scholarship program-2024-25 : ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्ही मुलगी जर आता पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असेल तर अशा पालकांना पैशांची काळजी करायचं कारण नाही. कारण लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 (Legrand Empowering Scholarship Program 2024-25) द्वारे आपल्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती (scholarship) देत आहे. Legrand Company … Read more

बैल पोळा आणि शेतकरी, बैल पोळा सणाचे महत्त्व

बैल पोळा 2025

यावर्षी बळीराजाच्या आवडत्या सर्जा राजांचा सण बैल पोळा 22 ऑगस्ट रोजी असून ह सण शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक प्रमुख सण आहे. चला तर जाणून घेऊया वर्षभर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कार्यात इमाने इतबारे मदत करणाऱ्या बैलांच्या बैल पोळा सणाबद्दल संपूर्ण माहिती. शेतकऱ्यांच्या आवडत्या सर्जा राजांचा सण बैल पोळा बैल पोळा सणाच्या दिवशी शेतकरीवर्ग त्यांच्या … Read more

सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोफत ई रिक्षा, असा करा अर्ज

सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोफत ई रिक्षा, असा करा अर्ज

राज्य सरकार दिव्यांग व्यक्तींना मोफत ई रिक्षा वाटप करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावे यासाठी नेहमीच नवनवीन महत्वाकांक्षी योजना राबवत असते. राज्य सरकार सुद्धा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अशा अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती देत असते. तसेच याबाबत सर्व निकष पूर्ण करून अर्ज सदर करणाऱ्या दिव्यांग … Read more

आश्चर्य! चार फूट लांबीचे तुर्की बाजरी चे कणीस, आता कोरडवाहू शेतकरी होणार मालामाल

आश्चर्य! चार फूट लांबीचे बाजरीचे कणीस, आता कोरडवाहू शेतकरी होणार मालामाल

तुर्की बाजरी लागवड…आजच्या आधुनिक युगात सगळ्याच क्षेत्रात मानवाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. यात शेती हे सर्वात महत्वाचे क्षेत्र कसे मागे राहील बर? शेती सुद्धा आत आधुनिक पद्धतीने करण्यास बळीराजा आपली पसंती दर्शवत आहे. बाजारात रोज काही ना काही नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पारंपरिक बाजरीचे कणीस तसे … Read more

अबब! 4 एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न, लाल केळी लागवड

एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न, यशस्वी शेतकरी

लाल केळी लागवड : knowledge is Power अस म्हटल्या जाते. आणि हेच ज्ञान जर शेतीविषयी असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही याची प्रचिती आणली आहे ती करमाळा तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणाने. या तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरून त्याच्या फक्त 4 एकर शेतात लाल केळी लागवड करून चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेतले असून … Read more

खुशखबर! राशन वर मिळणारे तांदूळ होणार बंद, त्याऐवजी मिळणार या 9 वस्तू

राशन वर मिळणारे तांदूळ होणार बंद, त्याऐवजी मिळणार या 9 वस्तू

केंद्र सरकारच्या वतीने देशातील सुमारे 90 कोटी कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत राशन धान्याचे वाटप करण्यात येत असते. त्यामुळे मुख्यत्वे गहू, तांदूळ, साखर आणि तेल हे घटक असतात. आता केंद्र सरकारने तांदूळ वितरण बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून गरीब देशातील जनतेचे आरोग्य सुधारावे यासाठी तांदळाऐवजी आता वेगवेगळ्या 9 जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. … Read more

दुग्ध व्यवसायासाठी वरदान, मुऱ्हा म्हैस देते दिवसाला 25 ते 30 लिटर दूध

दुग्ध व्यवसायासाठी वरदान, मुऱ्हा म्हैस देते दिवसाला 25 ते 30 लिटर दूध

राज्यात बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यास प्राधान्य देतात. आणि त्यापैकी बरेच जण दुग्ध व्यवसाय करतात. अशा शेतकऱ्यांना त्यांनी पाळलेल्या गाई म्हशींच्या दुधातून उत्पन्न प्राप्त होत असते. गाईच्या तुलनेत म्हशीच्या दुधाला जास्त भाव मिळत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच दुग्धव्यवसाय करत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रकारची दुधाची खाण असलेली मुऱ्हा जातीच्या म्हशीविषयी सविस्तर माहिती … Read more