हे कांद्याचे सुधारित वाण देईल हेक्टरी 35 टन उत्पादन, जाणून घ्या 20 सुधारित जाती

हेक्टरी 35 टन पर्यंत उत्पादन देणारे कांद्याचे सुधारित वाण,एकूण 20 वाणांची माहिती

कांद्याचे सुधारित वाण 2024 : राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी कांदा हे अत्यंत महत्वाचे तसेच भरघोस उत्पादन मिळवून देणारे पिक आहे. कांद्याची लागवड आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर असते. राज्यात अंदाजे 1 लाख हेक्टरावर कांद्याची लागवड केल्या जात असून यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा इत्यादी जिल्हे हे कांदा लागवडीसाठी राज्यात … Read more

अधिक उत्पादन मिळवून देणारे सुर्यफुलाचे सुधारित वाण

कोरडवाहू जमिनीत भरघोस उत्पादन देणारे सुर्यफुलाचे सुधारीत आणि संकरित वाण

सुर्यफुलाचे सुधारित वाण 2024 : सूर्यफूल हे प्रमुख तेलवर्गीय पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागांतील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणावर सूर्यफुल शेतीकडे वळू लागले आहेत. खाद्यतेलाची पूर्तता व्हावी यासाठी सूर्यफूल खूप महत्वाचे आहे. सूर्यफूल तेलाला देशात आणि परदेशात प्रचंड मागणी असल्यामुळे सूर्यफूल शेती एक फायद्याचा सौदा ठरून शेतकऱ्यांच्या आर्थिक पातळीत नक्कीच सुधार … Read more

ही करडई सुधारित जात कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ठरेल संजीवनी

करडई सुधारित जात, सुधारित आणि संकरित 20 करडई वाणांची सविस्तर माहिती

भरघोस उत्पादन देणारी करडई सुधारित जात 2024 : करडई हे रबी हंगामातील एक महत्वाचे पीक असून पावसाळ्यानंतर शेतजमिनीत उपलब्ध ओलाव्यावर सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे इतर रबी पिकापेक्षा कोरडवाहू क्षेत्रासाठी करडई पीक वरदान ठरते. करडई हे एक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारे पीक असून करडी मध्ये चार प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. संकरीत काटेरी, संकरीत … Read more

हे बाजरीचे सुधारित वाण शेतात पेरून मिळवा भरघोस उत्पन्न

बाजरीचे सुधारित वाण आणि बाजरी लागवड 2024 विषयी संपूर्ण माहिती

गरिबांचे पीक म्हणून बाजरीची शेती महाराष्ट्रात प्रचलित आहे. हे एक महत्वाचे तृणधान्य पीक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बाजरीचे पीक घेणे शेतीतून उत्पन्न घेण्याचा एक हमखास उपाय आहे. कारण कमी पाण्यात सुद्धा बाजरीचे पीक तग धरू शकते आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून देऊ शकते. चला तर जाणून घेऊया बाजरीचे सुधारित वाण कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती. तसेच … Read more

रब्बी हंगामात या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून घ्या भरघोस उत्पादन

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड बद्दल संपुर्ण माहिती

ज्वारी हे राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणारे एक महत्वाचे पीक आहे. ही एक गवत वर्गीय वनस्पती असून देशातील बहुतांश भागात ज्वारीचा प्रमुख अन्नधान्य म्हणून उपयोग होतो. याशिवाय या पिकातून पशूंना चारा उपलब्ध होतो. आज आपण या लेखातून ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून भरघोस उत्पादन कसे घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या राज्याशिवाय मध्य … Read more

रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2024; असा करा ऑनलाईन अर्ज

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना 2024 apply online

राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव हल्ली रब्बी हंगामासाठी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकारकडून बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळितधान्य पीक योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके, तसेच प्रमाणित बियाण्यांचे … Read more

या रब्बी हंगामासाठी एकरी 40 क्विंटल उत्पादन देणारी गव्हाची सुधारित जाती

गहू लागवड करण्यासाठी गव्हाची सुधारित जाती बद्दल माहिती

गव्हाची सुधारित जाती 2024 : आपल्या देशात तसेच संपूर्ण जगातील बहुतांश राज्यात गहू हे अन्नधान्य खूपच महत्वाचे आहे. राज्यात अंसख्य शेतकरी गव्हाची शेती करतात. आज आपण भरघोस उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती बद्दल माहिती घेणार आहोत, जेणेकरून शेतकरी बांधव जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांनी प्रगती साधता येईल. चला तर पाहूया … Read more