मोफत दिव्यांग सहाय्यता शिबिराचे आयोजन ; तारीख, संपर्क आणि ठिकाणे जाणून घ्या
गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधव-भगिनींसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक उपक्रम राबवण्यात येत आहे. श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (BMVSS), जयपूर आणि SEARCH, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये गरजू दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक साधने पूर्णपणे मोफत दिली जाणार असून याचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी घ्यावा, … Read more