हिंगोली जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन; असा घ्या सहभाग
हिंगोली (जिमाका), दि. 09 : हिंगोली जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना नोकरीच्या शोधात मोठी मदत होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली आणि भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, … Read more