तांबे धातू गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल का? वाचा सविस्तर
गेल्या काही दिवसांपासून तांब्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता सोनं-चांदी सोडून लोक तांब्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गर्दी करत आहेत. या वाढीने बाजारात खळबळ माजली असून गुंतवणूकदार नवीन संधी शोधत आहेत. पूर्वी सोने आणि चांदीला प्राधान्य दिले जात असे पण आता तांबा त्यांना मागे टाकत आहे. किमतींतील ही सततची वाढ गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर … Read more