हरीमन शर्मा यांना कृषी क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहीर
सफरचंद शेती ही फक्त थंड हवामान असलेल्या भागातच केली जाते असं मानलं जायचे पण आता हरीमन शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या मनातील समज दूर करून इतर प्रदेशात सुध्दा सफरचंद शेती करता येऊ शकते अशाप्रकारचे मोलाचे प्रोत्साहन देणाऱ्या सफरचंद शेतकरी हरीमन शर्मा यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्र … Read more