दुग्ध व्यवसायासाठी वरदान, मुऱ्हा म्हैस देते दिवसाला 25 ते 30 लिटर दूध
राज्यात बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यास प्राधान्य देतात. आणि त्यापैकी बरेच जण दुग्ध व्यवसाय करतात. अशा शेतकऱ्यांना त्यांनी पाळलेल्या गाई म्हशींच्या दुधातून उत्पन्न प्राप्त होत असते. गाईच्या तुलनेत म्हशीच्या दुधाला जास्त भाव मिळत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच दुग्धव्यवसाय करत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रकारची दुधाची खाण असलेली मुऱ्हा जातीच्या म्हशीविषयी सविस्तर माहिती … Read more