शेतात सध्या लावलेल्या कपाशी पिकाचे उत्पादन अधिक हवे आहे? तर वाचा ही बातमी
विदर्भातील शेतकरी बांधव आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेत असतात. परंतु ऐनवेळी कपाशी पिकावर विविध रोग येऊन त्यांचे उत्पादन खूप कमी होऊन शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते. त्यामूळे कापूस पिकावर आलेल्या विविध रोगांना वेळीच प्रतिबंध घालणे खूप आवश्यक असते. कपाशी पिकांवर येणाऱ्या विविध रोगांची उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल याबद्दल आपण या लेखातून महत्वाची … Read more