नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 कार्यान्वित, असा करा ऑनलाईन अर्ज
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री … Read more