शेतात शेणखत वापराचे फायदे; शेतीचा हरवलेला सोन्याचा ठेवा
भारतीय शेतीच्या हिरव्या क्रांतीने अन्नधान्य उत्पादनात भरारी घेतली खरी, पण त्याच्या छायेत एक गंभीर समस्या वाढत गेली: जमिनीच्या निरंतर लुटीची. दरवर्षी शेतात रासायनिक खतांचा वाढता वापर हा शेतजमिनीच्या आरोग्यासाठी घातक ठरतो आहे. या रसायनांमुळे जमिनीचा नैसर्गिक पोत नष्ट होतो, सूक्ष्मजीव मरतात आणि जमीन कठीण बनते. परिणामी, सुपीकता झपाट्याने कमी होत जाते आणि उत्पादनातही घट दिसू … Read more