पाणंद रस्ते विशेष मोहीम राबविण्यात येणार; शेतकऱ्यांसाठी आनंददायी मोहीम
पाणंद रस्ते विशेष मोहीम 2025 बाबत माहिती महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि समस्यांना प्राधान्य देत असतो. या वर्षी, नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी शासनाने एक विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा‘ आयोजित करण्यात येणार … Read more