मराठा आरक्षण जीआर डाउनलोड (maratha reservation gr downlod)
महाराष्ट्रात मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दीर्घ आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षण जीआर काढत काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या. मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषण मागे घेताना जरांगे यांनी हा “ऐतिहासिक विजय” असल्याचे सांगितले. नवीन मराठा आरक्षण जीआर मध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींचा आधार ग्राह्य धरून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला, ज्यामुळे ओबीसी … Read more