पुणे जिल्ह्यात रब्बी पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन; असा घ्या सहभाग
पुणे जिल्ह्यातील शेतीक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने कृषी विभागाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी नवीन वाण व शास्त्रशुद्ध पद्धती शेतकऱ्यांच्या पोहचीच्या आत करण्यासाठी पुणे जिल्ह्यात रब्बी पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमालाचे उत्पादन वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ही प्रात्यक्षिके … Read more