अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १११७ कोटींची मदत जाहीर
अमरावती जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा कवच पुरवण्यासाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १११७ कोटींची मदत जाहीर केली आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि सपाट पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपजीविका गंभीर धोक्यात आली होती. या संकटावर मात करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १११७ … Read more