सारथी संस्थेच्या वतीने मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या योजनेअंतर्गत सारथी तर्फे देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याने मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम … Read more