प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana): संपुर्ण मार्गदर्शक
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा भाग शेतीवर अवलंबून आहे. परंतु शेती करताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कधी हवामानाचा फटका बसतो, कधी बाजारातील भाव घसरतात, तर कधी उत्पादन खर्च वाढतो. या सगळ्या समस्यांमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी … Read more