खरीप हंगाम २०२५-२६ साठी घोषित केलेल्या एमएसपी आणि इतर महत्वाची माहिती
भारतातील शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. लाखो शेतकरी आपल्या कष्टाने देशाला अन्नसुरक्षित ठेवतात. मात्र, बाजारातील अस्थिर किंमती आणि उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, ही एक मोठी समस्या आहे. याच समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने न्यूनतम आधारभूत किंमत (एमएसपी) ही योजना राबवली आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी घोषित केलेल्या एमएसपीमध्ये तूर (अरहर) आणि उडीद … Read more