एका क्षणात नशीब पालटलं; भाजी विक्रेत्यास लागली ११ कोटींची लॉटरी
जीवनातील सर्वात मोठे बदल अनेकदा सर्वात सामान्य आणि अनपेक्षित क्षणांतून घडतात. अशीच एक नशीब पलटणारी घटना घडली आहे ती एका सामना भाजी विक्रेत्याच्या जीवनात. राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील कोटपूतली या छोट्याशा गावात राहणारे अमित सेहरा हे अशाच सामान्य आयुष्याचे प्रतिनिधित्व करत होते. भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करणारा हा माणूस आज सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे, आणि … Read more