मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कालावधी, ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत सुरू करण्यात येत असलेला मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम ही राज्यातील तरुणांच्या भवितव्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. उद्योजकता आणि तंत्रज्ञान यांच्या संगमावर आधारित ही योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना केवळ रोजगाराचाच नव्हे तर स्वयंरोजगाराचाही मार्ग दाखविणारी आहे. ड्रोन तंत्रज्ञान हे आजच्या … Read more